जळगावात भाजपने काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या विरोधात आंदोलन केलं. सोनिया गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर वंदे मातरम् गीताचं सामूहिक गायन देखील करण्यात आलं.
#soniagandhi #vandemataramdebate #bjp #congress #jalgaon #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics